लघु प्रमाण नकाशे म्हणजे काय?
Answers
Answered by
4
नकाशा तयार करणे आवश्यक आहे त्या मुळे मार्ग दर्शन होते.
त्याचे चिन्ह व प्रमाण ठरलेले असते.
२) तीन ते चार दिशा आहेत पूर्व,पश्चिम,उत्तर व दक्षिण अश्या चार उपदिषा .वर व खाली.
३) घर बनविण्यास आधी निळा नकाशा काढला जातो ते प्रमाण ही ठरले असते.
४) वाहन चालविण्याचा काम करत असताना नकाशा च वापर केले जातो त्याचे प्रमाण ठरले असते अंदाजे ५० किमी प्रती तास या वेगाने तो आपापल्या परीने अंदाजे इच्छित स्थळी आपण किती वेळाने पोचू शकतो हे सांगतो.
Similar questions