Art, asked by huteshwari, 19 days ago

लघुत्तरी प्रश्न : १) खालील विधाने चूक की बरोबर ते ओळखा. अ. गृहव्यवस्थापन, कुटुंबाची भावनिक बाजू आहे​

Answers

Answered by llAssassinHunterll
1

Answer:

खालील विधाने चूक की ते ओळखा. अ. गृहव्यवस्थापन, कुटुंबाची भावनिक बाजू आहे

Answered by satyambardawaj
0

अर्थात हे उत्तर सरासरीने बरोबर आहे. व्यक्तीप्रमाणे, ऋतुमानाप्रमाणे, तब्येतीप्रमाणे, आवडीनिवडीप्रमाणे यात बदल होऊ शकतो. आपण अनेक बाबतीत सरासरी प्रमाण गृहीत धरून योजना – उपाययोजना करत असतो.

शरीराच्या हालचाली होण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते.

श्रम, कार्य, धावपळ, हालचाली, नुसते बसून राहाणे, श्वास घेणे इ. कामासाठी किती ऊर्जा लागते?

मॅक्स क्लेबर ( Max Kleiber) नावाच्या स्वित्झर्लंड मधील शेती-रसायन शास्त्रज्ञाने त्याबद्दल एक सूत्र शोधून काढले. प्राण्याला चयापयाचासाठी दर तासाला लागणारी ऊर्जा (च) त्या प्राण्याच्या (व) वस्तुमानाच्या 0.75 घातांकाच्या प्रमाणात असते.

  च=(व)^ 0.75    किलोकॅलरी प्रतितास

Similar questions