India Languages, asked by uttamsalunkhe671, 6 months ago

लहान मुलांची हास्य चित्रे काढणे अवघड आहे, या बाबत तुमचे मत स्पष्ट करा​

Answers

Answered by rishikakurmatkar04
9

Ans: लहान मुले निरागस असतात. त्यांच्या सवयी व आवडीनिवडी यांचे बारकाईने निरीक्षण करणे चित्रकाराला गरजेचे आहे. लहान मुलांचा चेहरा, त्यावरचे भाव व त्यांच्या हालचाली रेषांमधुन अचुक टिपता यायला हव्यात. शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार शरीराच्या प्रमाणबद्धतेत लहान करावा लागतो. लहान मुलांच्या बारीकसारीक गोष्टींचे निरीक्षण करण्याची शक्ती हास्य-चित्रकाराला अवगत असायला हवी. लहान मुलांचे मानसशास्त्र समजणे ही चित्रकारासाठी पहीली अट आहे. या सर्व कारणांमुळे लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड असते असे मला वाटते

Answered by ramk8902
7

Answer:

I hope you need this answer

Attachments:
Similar questions