लहान मुलाचे कुतुहल , या विषयाचे तुमचे मत लिहा
Answers
Answer:
जगाविषयी लहान मुलांना मोठे कुतूहल असते. त्यामुळे ते सारखे-सारखे प्रश्न विचारत असतात. हे प्रश्न विचारण्याचे प्रमाण किती असावे, याचा अंदाज तुम्ही केला आहेत का? ब्रिटनमध्ये याबाबतचे एक सर्वेक्षण करण्यात आले. यात लहान मुले आपल्या आईला रोज 300 प्रश्न विचारत असल्याचे आढळले आहे. जवळपास वर्षभरात मुले आपल्या आईला एक लाखांहून अधिक प्रश्न विचारतात. त्यातही मुली सर्वात जास्त प्रश्न विचारून भंडावून सोडतात.
शिक्षक, डॉक्टर किंवा नर्सेसपेक्षाही लहान मुले ही सर्वात जास्त प्रश्न विचारतात. या प्रश्नाचे स्वरूप आणि व्याप्तीही वेगळी असते. त्याचही चार वर्षांपर्यंतच्या मुली रोज आपल्या आईला 390 प्रश्न विचारतात.
याचाच अर्थ दर एक मिनिट 56 सेकंदांना एका प्रश्न विचारला जातो. सकाळी 7 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत तब्बल 12 तास आई मुलांच्या प्रश्नांना उत्तरे देत असते, तर 11 वयोगटांतील मुलेही सर्वात जास्त जेवणाच्या वेळेत प्रश्न विचारतात, अशी माहिती एक हजार महिलांच्या सर्वेक्षणातून उघड जाली. वडिलांपेक्षा आपल्या आईला प्रश्न विचारण्यात लहान मुले आघाडीवर असतात.
please mark me as a brainliest
Answer:
जगाविषयी लहान मुलांना मोठे कुतूहल असते. त्यामुळे ते सारखे-सारखे प्रश्न विचारत असतात. हे प्रश्न विचारण्याचे प्रमाण किती असावे, याचा अंदाज तुम्ही केला आहेत का? ब्रिटनमध्ये याबाबतचे एक सर्वेक्षण करण्यात आले. यात लहान मुले आपल्या आईला रोज 300 प्रश्न विचारत असल्याचे आढळले आहे. जवळपास वर्षभरात मुले आपल्या आईला एक लाखांहून अधिक प्रश्न विचारतात. त्यातही मुली सर्वात जास्त प्रश्न विचारून भंडावून सोडतात.
शिक्षक, डॉक्टर किंवा नर्सेसपेक्षाही लहान मुले ही
सर्वात जास्त प्रश्न विचारतात. या प्रश्नाचे स्वरूप आणि
व्याप्तीही वेगळी असते. त्याचही चार वर्षांपर्यंतच्या
मुली रोज आपल्या आईला 390 प्रश्न विचारतात.
याचाच अर्थ दर एक मिनिट 56 सेकंदांना एका प्रश्न विचारला जातो. सकाळी 7 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत तब्बल 12 तास आई मुलांच्या प्रश्नांना उत्तरे देत असते, तर 11 वयोगटांतील मुलेही सर्वात जास्त जेवणाच्या वेळेत प्रश्न विचारतात, अशी माहिती एक हजार महिलांच्या सर्वेक्षणातून उघड जाली. वडिलांपेक्षा आपल्या आईला प्रश्न विचारण्यात लहान
मुले आघाडीवर असतात.