लहान मुलाचे कुतूहल" याविषयी तुमचे विचार
Answers
SOLUTION
SOLUTIONलहान मुलांचे हास्यचित्र काढण्यासाठी अनेक बाबी लक्षात घ्याव्या लागतात. लहान मूल हे लहान दिसणे सर्वांत कठीण असते. लहान मुलाच्या आकाराच्या बाजूस मोठ्या माणसाचा आकार काढणे किंवा दाढीमिश्या न काढणे, शर्ट-चड्डी काढणे या गोष्टी त्यासाठी पुरेशा नसतात, तर लहान मुलांची शारीरिक ठेवण, त्यांचे वागणे-बोलणे, चेहऱ्यावरील कुतूहल, त्यांच्या विक्षिप्त प्रतिक्रिया त्यांची निरागसता, चलाखी, चतुराई हास्यचित्रातून प्रतिबिंबित व्हावी लागते.
SOLUTIONलहान मुलांचे हास्यचित्र काढण्यासाठी अनेक बाबी लक्षात घ्याव्या लागतात. लहान मूल हे लहान दिसणे सर्वांत कठीण असते. लहान मुलाच्या आकाराच्या बाजूस मोठ्या माणसाचा आकार काढणे किंवा दाढीमिश्या न काढणे, शर्ट-चड्डी काढणे या गोष्टी त्यासाठी पुरेशा नसतात, तर लहान मुलांची शारीरिक ठेवण, त्यांचे वागणे-बोलणे, चेहऱ्यावरील कुतूहल, त्यांच्या विक्षिप्त प्रतिक्रिया त्यांची निरागसता, चलाखी, चतुराई हास्यचित्रातून प्रतिबिंबित व्हावी लागते.लहान मुलाचे चित्र काढताना त्याचा एकूण आकार लहान असावा लागतो. त्याच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणे गरजेचे असते. हाता-पायांची बोटे लहान, त्यांची नखे लहान, नाक-ओठ लहान, भुवया सुद्धा लहान किंवा एका रेषेच्या काढाव्या लागतात. अशाप्रकारे, लहान मुलांचे हास्यचित्र काढताना वरील अनेक बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते त्यामुळे ते अवघड आहे.