ळ म घा गा णे सोबतच्या आकृतीतील वाक्प्रचारातील मधले अक्षर ओळखा
Answers
Answered by
12
Answer:
hjdttyuijdhjdghkdlopq
Explanation:
Answered by
10
Answer: घाम गाळणे
Explanation: विशिष्ट शब्दांचा अर्थ लावून त्याचे पूर्ण वाक्य करणे म्हणजेच वाक्प्रचार. वरील अक्षरांची योग्य मांडणी करून जो शब्द तयार झाला तो म्हणजे "घाम गाळणे"
घाम गाळणे ह्याचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे घेता येतो. खूप परिश्रम केल्या नंतर जे साध्य होते त्याला घाम गाळणे अस म्हणतात. कष्ट करणे, मेहनत करणे ह्या सारख्या कामातून जो चांगला निकाल लागतो त्याला घाम गाळणे अस म्हणतात.
Similar questions