Ling badla in marathi
Answers
■■खाली काही शब्द व त्यांचे बदललेले लिंग दिले गेले आहेतः■■
१. राजा - राणी
२. आजोबा - आजी
३. वाघ - वाघीन
४. कुत्रा - कुत्री
५. वानर - वानरी
● डाव्या बाजूचे शब्द पुल्लिंग आहेत, तर उजव्या बाजूचे शब्द स्त्रीलिंग आहेत.
● लिंग: ज्या शब्दातून आपल्याला पुरुषजात किंवा स्त्रीजात किंवा दोन्हींमधून कोणतीही जात नसल्याची माहिती मिळते, अशा शब्दांना लिंग म्हटले जाते.
● ज्या शब्दांमधून आपल्याला पुरुष जात असण्याची माहिती मिळते, अशा शब्दांना पुल्लिंग शब्द म्हटले जाते.
उदाहरणार्थ: मुलगा, गायक, कोंबडा.
● ज्या शब्दांमधून आपल्याला स्त्री जात असण्याची माहिती मिळते, अशा शब्दांना स्त्रीलिंग शब्द म्हटले जाते.
उदाहरणार्थ: मुलगी, गायिका, कोंबडी.
● ज्या शब्दांमधून आपल्याला स्त्री जात किंवा पुरुष जात दोन्हीं नसण्याची माहिती मिळते, अशा शब्दांना नपुंसकलिंग शब्द म्हटले जाते.
उदाहरणार्थ: झाड, घर, पुस्तक.
Answer:
मोर- मोरनी
Explanation:
Peacock's Feminine Gender