India Languages, asked by metrirashmi21, 2 months ago

ling olkha of naral in marathi​

Answers

Answered by Hansika4871
7

लिंग ओळखा "नारळ" - पुल्लिंग

लिंग ओळखा हा प्रश्न खूप वेळा मराठी भाषेत विचारला जातो. दोन प्रकारची लिंग असतात, पुल्लिंग आणि स्त्रीलिंगी. नारळाचे वर्णन करताना आपण "तो नारळ" असे म्हणतो त्या मुळे नारळ हा पुल्लिंगी शब्द आहे.

वाक्यात वापर करायचा म्हंटला तर : "माझ्या गावी नारळाच्या बागेत खेळायला खूप मजा येते". असे प्रश्न २-४ गुणांसाठी विचारले जातात. त्या शब्दाचे लिंग ओळखून वाक्यात वापर केला तरच पूर्ण गुण मिळतात.

Answered by daivikgawkar17319
1

नारळ चा लिंग पुल्लिंगी आहे

Similar questions