List of punctuation marks in marathi. (With its name and sign )
Answers
Answered by
263
I think this will help you
Attachments:
Sudin:
and he showed a lot of respect to girls right
Answered by
159
. पूर्णविराम
, स्वल्पविराम
; अर्धविराम
"" अवतरण चिन्ह
! उद्घोषणार्थक चिन्ह
() कंस
? प्रश्न चिन्ह
वरील चिन्हे ह्यांना (punctuation marks ) असे म्हणतात
आपण ही चिन्हे निबंध लेखन, पत्र लेखन, कविता लेखन वापरतो. वाक्याचा अर्थ नीट कळण्यासाठी ही चिन्हे उचित वापरायला लागतात. ह्यांचा गैरवापर केला तर वाक्याला अर्थ राहत नाही.
बऱ्याच प्रकारची चिन्हे आहेत त्यापैकी थोडी नावे वर नमूद केली आहेत.
Similar questions