Political Science, asked by sid8459, 1 year ago

१) लक्ष्मीकांत बेर्डेच्या ‘धांगडधिंगा'
चित्रपटावर बेतलेला गोविंदा,
सुष्मिता सेन, अनुपम खेर, शरद
कपूर यांचा चित्रपट,​

Answers

Answered by shishir303
1

लक्ष्मीकांत बेर्डेच्या ‘धांगडधिंगा‘ चित्रपटा वर बेतलेला हिंदी चित्रपट ‘क्योंकि मैं झूठ नही बोलता’ होता।

हा चित्रपट सन् 2001 मध्ये आला होता।

चित्रपटाचे मुख्य कलाकार गोविंदा, सुष्मिता सेन, रम्भा, अनुपम खेर, शरद कपूर, सतीश कौशिक, मोहिनीश बहल आणि आशिष विद्यार्थी होते।

हा चित्रपटाचे दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनी केले होते आणि हा चित्रपट फ्लॉप झाला होता।

हा चित्रपट मूलतः हॉलीवूडचा चित्रपट लिआअर लीअर (Liar Liar) (1997) ची नक्कल होता। ज्यामध्ये ‘जिम कॅरे‘ यांची भूमिका होती।

लक्ष्मीकांत बेर्डेच्या चित्रपट ‘धांगडधिंगा‘ पण या चित्रपटाची प्रेरणा होती।

Similar questions