लक्ष्मण शास्त्री जोशी यांना तर्कतीर्थ ही पदवी कोणी दिली?
काशीचे पंडीत
कोलकता (कलकत्ता) शासकीय संस्कॄत महाविद्यालय
मुंबई संस्कॄत महाविद्यालय
पुणे विद्यांपीठ
Answers
Answer:
कोलकता (कलकत्ता) शासकीय संस्कॄत महाविद्यालय
Explanation:
जोशी, लक्षमणशास्त्री : (२७ जानेवारी१९०१ – ). महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत, संस्कृत पंडित व मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक. धुळे जिल्हातील पिंपळनेर येथे जन्म. वडिलांचे नाव बाळाजी आणि आईचे चंद्रभागा. त्यांचे वडील बंधू वेणीमाधवशास्त्री आयुर्वेदाचार्य म्हणून पुढे प्रसिद्धीस आले. लक्ष्मणशास्त्री वयाच्या चौदाव्या वर्षी वाईच्या प्राज्ञ पाठशाळेत दाखल झाले. तेथे ⇨केवलाचंद सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी न्याय-वेदान्तादी प्राचीन शास्त्रांचे अध्ययन केले. १९२३ साली कलकत्त्याच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयातून ‘तर्कतीर्थ’ ही पदवी त्यांनी संपादन केली. इंग्लिश भाषा व आधुनिक पश्चिमी ज्ञानविज्ञाने यांच्या स्वप्रयत्नाने त्यांनी सखोल व्यासंग केला. १९२७ मध्ये मुल्हेरच्या (नासिक जिल्हा) पंडित घराण्यातील सत्यवती यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन मुले व दोन मुली असून त्यांचे जेष्ठ चिरंजीव मधुकर हे अमेरिकेत गणकयंत्रनिर्मिती करणाऱ्या ‘इंटरनॅशनल बिझिनेस मशीन्स’ ह्या उद्योगसंस्थेत संशोधन व्यवस्थापक ह्या पदावर आहेत. वाई येथेच राहून शास्त्रीजींनी प्राज्ञ पाठशाळेचे व मराठी विश्वकोशाचे कार्य आणि आपला व्यासंग अखंडपणे चालू ठेवला आहे.
Answer:
लक्ष्मण शास्त्री जोशी यांना तर्कतीर्थ ही पदवी कोलकता (कलकत्ता) शासकीय संस्कॄत महाविद्यालय दिली|
Explanation:
- महात्मा जोतिराव फुले महाराष्ट्र के एक अच्छी तरह से समाज सुधारक थे
- उन्नीसवीं शताब्दी। अरे महिला और दलित, चार की शिक्षा के लिए Kayase काम किया |
- वंचितों और दलितों का उत्थान, वंचितों का चार उत्थान भारतीय सामाजिक संरचना के सुधार के लिए। हे वास क्रांतिकारी उनकी सोच में और नई पीढ़ी के लिए प्रेरणा का एक निरंतर स्रोत है बुद्धिजीवियों।
- तारकतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी संस्कृत और मराठी के जाने-माने विद्वान थे और लेखक। उन्होंने वैदिक संस्कारिचा विकास (वैदिक का विकास) जैसी पुस्तकें लिखी हैं |
- समाज) और हिंदू धर्मची समीक्षा (हिंदू धर्म की आलोचना) संपादन के अलावा धर्मकोश (हिंदू धर्म का विश्वकोश) संस्कृत और विश्वकोश में (विश्व विश्व विश्वकोश) मराठी में। उन्हें उनके लिए पद्म विभूषण से सम्मानित किया गया था साहित्यिक योगदान|