ललित साहित्याची संकल्पना व स्वरूप सविस्तर विशद करा
Answers
Answer:
ललित साहित्य म्हणजे एकप्रकारचे कुठल्याही विषयावरचे मुक्तचिंतन ज्यात भाषिक शैली महत्वाची ठरते. या साहित्यप्रकाराचा जीव (scope या अर्थाने) कवितेपेक्षा मोठा, आणि कादंबरी पेक्षाही लहान, भाषेचा वापर सौंदर्यपूर्ण असतो. ललित लेखन म्हणजे लघुनिबंध होय.
ललित साहित्यामध्ये कथा, कादंबरी, कविता, नाटक, ललितलेख, लघुनिबंध इत्यादींचा समावेश होतो... ग्रामीण, दलित, स्त्रीवादी अनुभवचा तसेच समाजवादी, नितिवादी, बोधवादी विचारांचा यात समावेश होतो... ललित साहित्यमधुन लेखक त्यांचे अनुभव, भूमिका, मते व्यक्त करतो... स्वतः चे अनुभव, सुखः दुखः दुसर्यापर्यन्त पोहोचावी असे त्याला वाटते... अमुक एक परिस्थिति अन्याय, निराकरण होणे आवश्यक असून भविष्यात असा अन्याय होऊ नये यासाठी समाजमन तयार करण्याची भूमिका या साहित्याची असते... मनोरंजनापेक्षा प्रबोधनावर भर दिलेला असल्याने जीवनदर्शन घडविण्याचे कार्य ललित साहित्य करते... जीवनातील प्रश्न देखील ललित साहित्यातून मांडलेले असतात.
Explanation:
Your answer