ΔLMN मध्ये रेख LP ही मध्यगा आहे. LP=8 आणि LM²+LN²= 328 आहे तर MN ची लांबी काढा.
Answers
Answered by
5
Answer:
MN=20
Step-by-step explanation:
येथे Apollonius' theorem चा वापर करू.
LM²+LN²= 2(MP)²+2(LP)²
328=2(MP)²+2(8)²
328=2(MP)²+2×64
328=2(MP)²+128
2(MP)²=328-128
2(MP)²=200
(MP)²=100
MP=10
MN=MP+PN...(M-P-N आणि P हा बाजू MN चा मध्यबिंदू आहे)
म्हणून,
MP=PN
म्हणून,
MN=2MP
MN=2×10
MN=20
Similar questions