lock down cha fayde Tote Marathi nibandh in marathi
Answers
Answer:
लॉकडाउनचा फायदा असा होता की आम्ही आपल्या प्रियजनांस आणि कुटूंबियांसमवेत सतत जगू शकतो आणि त्यांच्याबरोबर खेळू शकतो आणि आनंद घेऊ शकतो आणि जे लोक सतत काम करतात त्यांना विश्रांती मिळते जेणेकरून लॉकडाउन खूप फायदा झाला
Answer:
मुंबई टाइम्स टीम
मेंदूला चालना देण्यासाठी आणि तणावमुक्त राहण्यासाठी सृजनशील गोष्टी करण्यास भर दिला जातो. सध्या लॉकडाऊनमुळे बऱ्यापैकी निवांत आणि हक्काचा वेळ मिळाला आहे. यावेळेत घर बसल्या नवनवीन आणि सोप्या गोष्टी करु शकता. कलात्मक टाइमपास कसा करु शकता, याच्या काही भन्नाट कल्पना आजच्या लेखातून जाणून घेऊ या...
बुटांना द्या नवा लूक
Lockdown : तणावमुक्त राहण्यासाठी अशी द्या मेंदूला चालना
Lockdown : तणावमुक्त राहण्यासाठी अशी द्या मेंदूला चालना
तुम्ही जुने बूट घालून कंटाळले असाल तर फावल्या वेळेत त्यांचा मेकओव्हर करा. त्यांना तुमच्या आवडीप्रमाणे नवा लूक द्या. आकर्षक रंगसंगती आणि विविध आकारांच्या ब्रशेसचा वापर करून तुमच्या स्नीकर्स आणि कॅनव्हास बुटांना हट के लूक देऊ शकता. शूज डिझायनर कनिका पटेल सांगते की, 'सध्या पॉप आर्ट, इल्युस्ट्रेशन यासारख्या कलांना जास्त मागणी आहे. तसंच तुमच्या आवडीचा सुपरहिरोजचं चित्र रेखाटू शकता. याचा ट्रेंड पाहायला मिळतोय. तसंच कॅनव्हास शूजवर फॅब्रिक रंगाशिवाय चमकी किंवा विविध आकारांचे खडे वापरुन नक्षीकाम केलं तर अधिक आकर्षक दिसेल'.