लसीकरण महणजे काय हे स्पष्ट करा.
Answers
Answered by
5
लसीकरण mhanje las tochne
Please mark as brain list
Answered by
11
★ उत्तर - लसीकरण म्हणजे लस देणे.लस हे प्रतिजन असते.विशिष्ट रोगजंतूंच्या अथवा रोगाच्या प्रतिकारासाठी कायमस्वरूपी अथवा काही कालावधीपुरती प्रतिकारक्षमता मिळावी म्हणून ही लस देण्यात येते. प्रतिजनाचा वापर लस म्हणून केला जातो . सुरक्षितरीत्या रोगप्रतिकारकशक्ती निर्माण होते. व्यक्तींना रोगमुक्त ठेवण्यासाठी अशा लसी देणे म्हणजे लसीकरण करणे होय . प्रतिकार प्रथिने टोचणे अतिसुरक्षित आहे.त्यामुळे अधिक क्षमतेच्या व तापस्थिर लसी देऊन ,लसीकरणाच्या मदतीने पोलिओ,हिपॅटायटीस असे रोग दूर ठेवता येतात.
धन्यवाद...
Similar questions