लता मंगेशकर कोणत्याही पाच मराठी व हिंदी चित्रपटांची नावे लिहा
Answers
Answer:
Explanation:
जन्म [[सप्टें
बर २८]], इ.स. १९२९
जन्म स्थान इंदूर, मध्य प्रदेश (ब्रिटिश काळातील मध्य भारत एजन्सी)
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
मूळ_गाव मंगेशी, गोवा
देश भारत
भाषा मराठी, हिंदी भाषा
पारिवारिक माहिती
आई शेवंती उपाख्य शुद्धमती मंगेशकर माई मंगेशकर
मूळ गाव = थाळनेर(शिरपूर-धुळे)
वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर
नातेवाईक आशा भोसले
उषा मंगेशकर
हृदयनाथ मंगेशकर
मीना खडीकर
संगीत साधना
गुरू दीनानाथ मंगेशकर
गायन प्रकार कंठसंगीत गायन
संगीत कारकीर्द
कार्य पार्श्वगायन, सुगम संगीत
पेशा पार्श्वगायन
कारकिर्दीचा काळ इ.स. १९४२ पासून
गौरव
विशेष उपाधी गानकोकिळा
पुरस्कार भारतरत्न(२००१)
लता मंगेशकर (जन्म: सप्टेंबर २८, इ.स. १९२९) भारतातील एक सर्वोत्कृष्ट गायिका आहेत.[१] त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखले जाते. लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात इ.स. १९४२ मध्ये झाली आणि ती कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, विसाहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये (प्रामुख्याने मराठी) गायन केले आहे. लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.[ संदर्भ हवा ] लता मंगेशकराना भारतीय कोकिळा (Indian Nightingale) म्हणतात.
'भारतरत्न' पुरस्कार प्राप्त करणाऱ्या भारतातील एम एस सुब्बलक्ष्मी ( भारतरत्न - १९९८) नंतर दुसऱ्या महिला कलाकार आहेत. हा पुरस्कार त्यांना २००१ साली मिळाला [२]
लता मंगेशकर हे नाव 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये इ.स. १९७४ ते इ.स. १९९१ च्या कालावधीत सर्वात जास्त ध्वनिमुद्रणांच्या (रेकॉर्डिंग्स) उच्चांकासाठी नोंदले गेले आहे.[ संदर्भ हवा ]
i hope this ies helpful you