Economy, asked by gautam7093, 9 days ago

लवचिकतेचे किती प्रकार आहेत

Answers

Answered by sujaat482
0

Answer:

लवचिकता म्हणजे किंमतीतील बदलांमुळे मागणीत घडून येणाऱ्या बदलांचे प्रमाण होय.” ... *प्रकारः- मागणीच्या उत्पन्न लवचिकतेचे धन उत्पन्न लवचिकता, ऋण उत्पन्न लवचिकता, शुन्य उत्पन्न लवचिकता असे प्रकार पडतात.

Similar questions