लवण स्तंभाची निर्मिती कोणत्या खडकामुळे व कोठे होते
Answers
Answered by
5
लवणस्तंभाची निर्मिती भूजल या कारकामुळे होते. चुनखडकाच्या प्रदेशातून क्षारयुक्त पाणी जातांना गुहांच्या छतांतून ते पाझरते. या पाण्याचे बाष्पीभवन होऊन त्यातील क्षार गुहेच्या तळाशी व छताशी अनुक्रमे झुंबरांची व स्तंभाची निर्मिती होते. अशाप्रकारे लवणस्तंभाची निर्मिती होते.
Similar questions