लवणस्तंभाची निर्मिती कोणत्या कारकामुळे होते व कोठे होते?
Answers
Answered by
100
★ उत्तर - लवणस्तंभाची निर्मिती भूजल या कारकामुळे होते. चुनखडकाच्या प्रदेशातून क्षारयुक्त पाणी जाताना गुहांच्या छतांतून ते पाझरते.या पाण्याचे बाष्पीभवन होऊन त्यातील क्षार गुहेच्या छताशी व तळाशी अनुक्रमे झुंबरांची व स्तंभाची निर्मिती होते.अशाप्रकारे लवणस्तंभाची निर्मिती होते.
धन्यवाद...
Similar questions
Hindi,
7 months ago
English,
7 months ago
Computer Science,
7 months ago
English,
1 year ago
Political Science,
1 year ago
Math,
1 year ago
Physics,
1 year ago
Science,
1 year ago