Math, asked by pushpendrayadav5821, 1 year ago

m - 1 हा m²¹ - 1 व m²² - 1 या बहुपदींचा अवयव आहे हे दाखवा.

Answers

Answered by ingle0155
0

Answer:

Step-by-step explanation:

m-1

m=1

p(m)=m^21-1 and m^22-1

p(1)=1-1 and 1-1

p(1)=0 and 0

Answered by Hansika4871
2

M-1 हा m^२१ - १ आणि m^ २२ - १ ह्या बहुपदिंचा अव्यय आहे असे दाखवायचे आहे.

याचा अर्थ असा होतो की प्रश्नातील संख्या शून्य झाले की त्याला त्या प्रश्नाचे अव्यय आहे असे सांगू शकतो.

M-१=०

म्हणजेच m=१

आता १ ही संख्या प्रश्नात मध्ये टाका

(१)^२१ - १ = ०

आणि (१)^२२ - १ = ०

ह्या दोघांची संख्या शून्य येते म्हणजेच m-१ हा त्या दोघांचा अव्यय आहे.

वरील प्रश्न गणित व बीजगणित मध्ये विचारला जातो. असे प्रश्न दिसायला सोपे असतात आणि ते सोडवायला गेले की अजून सोपे होतात. असे प्रश्न कधी कधी स्पर्धा परीक्षेमध्ये देखील आढळतात

Similar questions