m ( m – 5 ) = 7 या वर्गसमिकरणासाठी a, b, c ची किंमती काढा
Answers
Answered by
2
"
Step-by-step explanation:
प्रश्न -
m ( m – 5 ) = 7 या वर्गसमिकरणासाठी a, b, c ची किंमती काढा
.
उत्तर -
m ( m - 5) = 7
=> m (m) - m(5) = 7
=> m² - 5m = 7
=> m² - 5m - 7 = 0
.
वर्ग समीकरण = ax² + bx + c
येथे x ऐवजी m किमंती घेतली जाईल ।
तर चौरस समीकरण = am² + bm + c
तर
a = 1
b = -5
c = -7
आशा आहे की हे मदत करते.
Similar questions