Math, asked by amrutasjadhav111, 1 month ago

M P SP SI एक ट्रेस पेपर घ्या व त्या कागदावर एक रेख काढा. आकृतीत दाखवल्याप्रमाणे रेषेच्या अंत्यबिंदू नाव दया व अंत्यबिंदू एकमेकांवर तंतोतंत बसतील यापद्धतीने दुमडा. रेषा ज्या ठिकाणी दुमाडी गेली रेषेवरील त्या बिंदुला नाव दया व कागद दुमडल्या ठिकाणी एक रेषा काढा तिला नाव दया. त्या रेषेवरील दिलेल्या बिंदुमुळे रेषेचे दोन सम-समान भाग होतात काय? दुमडलेली ठिकाणी काढलेल्या रेषा ही आधीच्या रेषेला लंब आहे काय ? M P रेख PS चा बिंदू M हा मध्यबिंदू असून रेषा CD ही रेख PS लंब आहे त्यामुळे रेषा CD ला रेख PS चा लंबदुभाजक म्हणतात.​

Answers

Answered by alonejatti
0

Step-by-step explanation:

The fruit name that implies father came is PAPAYA. Explanation: Papaya can be considered as a compound word comprising two individual words - Papa and Aya.

Answered by vallabhsutariya
0

please mark my answer as brainlist.

please

Similar questions