M
पुढील प्रश्नांची २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा.
१) 'जनांसाठी इतिहास' ही संकल्पना स्पष्ट करा.
![7666083631 7666083631](https://tex.z-dn.net/?f=7666083631)
Answers
Answered by
2
Step-by-step explanation:
1) इतिहासाचा संबंध लोकांच्या वर्तमान जीवनाशी जोडणारे क्षेत्र म्हणजे जनांसाठी इतिहास होय.
2) इतिहासात द्वारे भूतकाळातील घटनांचा संबंधीचे ज्ञान आपल्याला प्राप्त होते. या ज्ञानाचा उपयोग लोकांना वर्तमान आणि भविष्यकाळात कसा होईल,याचा विचार जाण्यासाठी इतिहास या विषयात केला जातो.
3) वर्तमानकालीन समस्यांवरील उपाययोजना करण्यासाठी भूतकालीन घटनांविषयी ज्ञान उपयुक्त ठरू शकते.
4) उपयोजित इतिहास या संज्ञेला जाण्यासाठी इतिहास असा पर्यायी शब्दप्रयोग केला जातो.
Similar questions