मी अभियंता झालो तर....या विषयी तुमचे मत लिहा
Answers
Answer:
नमस्कार मित्रांनो आज आपण मी पंतप्रधान झाले तर मराठी निबंध बघणार आहोत. मित्रांनो वर्णनात्मक निबंध लिहीत असताना विषय वेगवेगळे दिले जातात त्यानुसार आपल्या जवळ असलेली किंवा माहित असलेली माहिती याची लेखन शैली व बारकावे वेगवेगळ्या पद्धतीने शाब्दिक चित्रकृती साधून योग्य सांगड घालून प्रस्तुतीकरण करणे गरजेचे असते जसे की निबंधाचे विषय वेगवेगळे असू शकतात
विषय किंवा शीषर्क खालीलप्रमाणे असू शकतात ते वाचून घ्या मग खाली निबंध दिला.
जर मी पंतप्रधान झाले तर निबंध
मी पंतप्रधान झाले तर
मी पंतप्रधान झाले तर या विषयावर निबंध
प्रधानमंत्री झालो तर निबंधखरे म्हणजे शिक्षण चालू असताना, " मी पंतप्रधान झालो तर..." हा विचार करणे सुद्धा वेडेपणाचे आहे. परंतु सध्या आपल्या देशाच्या राजकारणाची स्थिती मन बैठक करून टाकणारी आहे. भारतीय लोकशाही राष्ट्र आहे. लोकशाहीत पंतप्रधानांना राज्यकारभाराचे सर्वोच्च अधिकार असतात. म्हणून असे वाटते की मला पंतप्रधानपद लाभले तर मी भारत देशाचे चित्र बदलून टाकीन.
मी पंतप्रधान झालो तर मी भारतीयांचा सेवक आहे, हे कधी विसरणार नाही. हे राज्य जनतेचे हे सतत स्मरणात ठेवीन. ' साधी राहणी उच्च विचारसरणी' तत्व राज्यकारभारात भाग घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने स्वीकारावे, आग्रह धरीन. त्याची अंमलबजावणी मी स्वतः पासून करीन. मंत्र्यांनी नेमस्त पगार घ्यावेत असे पूर्वी गांधीजींनी सांगितले होते, तेही मी प्रयत्नपूर्वक अमलात आणीन
Explanation:
that's your answer please mark me brainlist answer okkkkkkkkk bro and please mark me brainlist