India Languages, asked by janvibhatiya123, 10 months ago

मा. अधिकारी,
महानगरपालिका पुणे
वित्रागातील रहिवाशी
या नात्याने
रस्त्यावरील
कगापेटीच्या
तीन कापटी
मागणी करना
विना
पत्र लिहा.
कागरे पत्र
विहा
E​

Answers

Answered by ppnayak
0

Answer:

Explanation:

महानगरपालिका आस्थापनेवरील वर्ग १ ते ४ मधील रिक्त पदे सरळसेवेने पदोन्नतीने भरणे.

• एकाच ठिकाणी जास्त सेवा कालावधी झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या करणे.

• गैरवर्तणूक करणा-या कर्मचा-यांची खातेनिहाय चौकशी करुन योग्य त्या शिक्षा बजाविणे.

• महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील सर्व अधिकारी / कर्मचा-यांचे सेवा प्रवेश नियम तयार करणे

• महानगरपालिकेच्या सर्व कर्मचा-यांची माहिती संगणक प्रणालीमध्ये अद्यावत ठेवणे, तसेच गोपनीय अहवाल अद्यावत ठेवणे, सेवाजेष्ठता याद्या प्रसिध्द करणे.

• महानगरपालिका सेवेमध्ये सरळसेवेने / पदोन्नतीने भरती करताना मागासवर्ग कर्मचा-यांना न्याय देणेच्या दृष्टीने स्वंतत्रपणे मागासवर्ग कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

• महानगरपालिका आस्थापनेवर असलेल्या सफाई संवर्गातील कर्मचा-यांच्या वारसांना लाड समितीच्या शिफारसीनुसार व वर्ग ३, ४ कर्मचारी सेवेत असताना मयत झाल्यास त्यांच्या वारसास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणे.

• महानगरपालिकेतील अधिकारी / कर्मचा-यांच्या कामकाजात सुधारणा होणेच्या दृष्टीने प्रशासन विभागाच्या तपासणी पथकाकडुन वेळोवेळी तपासणी करणे.

• महानगरपालिकेच्या सर्व विभागांकरीता आवश्यकतेप्रमाणे वर्ग १ ते ४ चे मनुष्यबळ पुरविणे. विभागाच्या आवश्यकतेनुसार नवीन पदे निर्माण करणे.

• महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी / कर्मचा-यांना घरबांधणी कर्ज, घरबांधणी विस्तार कर्ज, घरबांधणी दुरुस्ती कर्ज , संगणक कर्ज, वाहनकर्ज या सुविधा पुरविणे

• महापालिकेतील अधिकारी/कर्मचा-यांच्या अधिकारी व कर्मचा-यांच्या क्षमता व कौशल्यामध्ये वाढ होण्यासाठी विविध प्रकारच्या प्रशिक्षणाकरिता नेमणूका करणे, शिकाऊ उमेदवारांच्या नेमणूका करणे.

• मनपामधील वर्ग १ ते ४ मधील अधिकारी / कर्मचारी यांच्या प्रशासकीय व आस्थापनाविषयक सर्व बाबी चे कामकाज

नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा

• महानगरपालिका आस्थापनेवरील वर्ग १ ते ४ मधील अधिकारी / कर्मचा-यांची सरळसेवेने भरती करताना जास्तीत जास्त नागरिकांना माहिती मिळण्याकरीता महानगरपालिकेच्या वेबसाईटवर भरती जाहिरात प्रसिध्द केली जाते व जाहिरातीनुसार पात्र व अपात्र ठरलेल्या अर्जाचा तपशील, परिक्षेचा निकाल, निवडयादी, प्रतिक्षा यादी प्रसिध्द केली जाते.

उल्लेखनिय कार्य

• महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील सर्व अधिकारी / कर्मचा-यांचे सेवा प्रवेश नियम तयार करणे.

• २ नवीन प्रभागांची निर्मिती

• प्रशासनाकडील अभिलेखाचे वर्गीकरण करणे

• मनपा आस्थापनेवरील रिक्त जागा भरणे

मनपाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवाविषयक बाबी कार्यक्षमतेने हाताळण्यात येत आहेत.

Similar questions