History, asked by tomsjiss1605, 15 days ago

मोबाईलचे.फायदे.व.टोटे.लीहा

Answers

Answered by gayatrigondkar
0

Answer:

we can study

we can get information about everything

dis use of phone

playing games

Answered by shubhangisaindane5
0

Answer:

मोबाईलचे फायदे

१) मोबाईल मुळे जलद गतीने संदेश वहन होते.

२) कोणत्याही गोष्टीची माहिती घरबसल्या प्राप्त होते.

३) वेगवेगळे ज्ञान मिळवता येते.

४) जगाची ओळख होते.

मोबाईलचे तोटे

१) मोबाईल मुळे मुलांचे अभ्यासावरुन मन विचलित होत.

२) बर्याच वेळा मोबाईलचा दुरुपयोग केला जातो.

३) शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडते.

४) सतत मोबाईल वापरल्यास शरीराची योग्य वाढ होत नाही.

५) डोळ्यांना त्रास होतो, चष्मा लागतो.

६) डोकेदुखी, सांधेदुखी, मान व पाठीचे दुखने यांसारख्या त्रासाला सामोरे जावे लागते.

Similar questions