मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे वाईट परिणाम लिहा मराठी मधी
Answers
Answered by
8
ब-याचदा लहान लहान मुलं तासनतास मोबाईलमध्ये घुसलेली असतात. हल्ली तर अभ्यास, मित्रमैत्रीणींसोबत संवाद आणि खेळ देखील मोबाईलमध्येच होतात. पण पालकांना हे माहित असणं फार गरजेचं आहे की मोबाईलच्या अतिवापराने मुलांना कोणते आजार होऊ शकतात आणि मोबाईल वापरणं किती धोकादायक आहे.
Similar questions