मोबाइल फोन्सच्या अतिवापरामुळे उद्भवणारे शारीरिक त्रासचे तीन उदाहरणे द्या.
Answers
Answered by
1
कर्क रोग
डोळे दुखणे
डोके दुखणे
डोळे दुखणे
डोके दुखणे
Answered by
2
★उत्तर- मोबाईल फोन्सच्या अतिवापरामुळे लोकांवर शारीरिक ,मानसिक,आणि सामाजिक परिणाम होतात. मोबाईल फोन्सच्या प्रारणांमुळे शारीरिक समस्या निर्माण होतात त्या म्हणजे थकवा , डोकेदुखी, निद्रानाश, विस्मरण , कानात आवाज घुमणे, सांधेदुखी आणि दृष्टिदोष .सतत मोबाईलवर असल्याने स्वभाव एकलकोंडा होऊन जातो. सर्व काम सोडून वेळ वाया घालविला जातो. असा स्वभाव झाल्यामुळे घरातील व समाजातील कोनाबरोबरही सुसंवाद राहत नाही. फक्त स्वतःचाच विचार करण्याची सवय लागते.
धन्यवाद...
धन्यवाद...
Similar questions