India Languages, asked by lez50, 9 months ago

मोबाइल नसते तर essay

Answers

Answered by sonubharti367
1

Answer:

what to di in this question

Answered by Anonymous
8

मोबाईल फोन बंद झाले तर …….आपल्यास कोणतीही गोष्ट नातेवाईकांना किंवा मित्र मैत्रीणीना सांगायची असेल तर आपण ती सांगू शकणार नाही . जर कोणतीही अकस्मात बातमी राहिली तर ती सांगण्यासाठी एखादा व्यक्ती आपल्याला पाठवावा लागेल. आपण कुणाशी चाटिंग करतो म्हटलो तर ती शक्य होणार नाही.

मोबाईल फोन नसेल तर विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यासाची अडचण निर्माण होणार कारण बहुतांश विद्यार्थी इंटरनेट वरून अभ्यास करीत असतात. मोबाईल अप्लिकेशनमुळे विद्यार्थ्यांना मदत मिळत असते. आजच्या यांत्रिक युगात मोबाईल हा वरदानच आहेत असं समजलं तरी चालेल. मोबाईल नसेल तर आपली करमणूक कशी होणार ! आपला वेळ लवकर जाणार नाही.

मोबाईल मुळे आपले काम इतके सोपी झाले आहेत का नाही ते आपण सांगू शकत नाही . आपल्याला कोणते पैसे दुसऱ्याला पाठव्हायचे असेल तर बँकेत रांगा लावण्याची गरज सुद्धा भासणार नाही कारण या यांत्रिक युगात मोबाईल द्वारे पैसे पाठवू शकतो. मी तर म्हणतो मोबाईल फोन बंद झाले तर आपण अस्वस्थ होऊन जाणार.

आपण जेवण करीत असताना सुद्धा मोबाईल हाताळत असतो जर तो बंद झाला तर आपले जेवण सुद्धा अपुरे होणार कारण मोबाईल आपल्या जीवनाचा एक भाग आहेत. यामुळे खूप कामे जलद गतीने होऊन राहिले. जर कुणाचा फोटो काढतो म्हटलो तर आपल्याला फोटो स्टुडीओ मध्येच जावे लागणार.

जे व्यावसायिक आहेत त्यांची कामे कोलमडून पडणार. त्यांना मोबाईल म्हटलं तर एक नोकरच असं वाटत असते कारण तो सर्वात मोठी गोष्ट शक्य करीत असतो.

I HOPE IT HELPS. ☺FOLLOW ME ✌

Similar questions