Math, asked by s9aaaaaa6teachita, 1 year ago

मी बाजारात गेलो होतो माझ्याकडे पैसे नव्हते बाजारात मला दोन मित्र भेटले एकाने1000रू नोट दिली आणि दुसरैने 500दिले 1000 + 500 = 1500 झाले 1000रू ची नोट बाजारात हरवली मग माझ्या कडे उरले 500रूपये त्या 500रूपये मधील 300रूपये मी खर्च केले माझ्या शिलक राहिले 200रुपये मग 200मधून ज्यानी 1000 दिले होते त्याला दिले 100 व ज्यानी 500 दिले होते त्याला दिले 100 आत्ता 1000रुपये वाल्याचे बाकी 900रुपये आणि 500रुपये वाल्याचे 400 तर 900 + 400 = 1300 आणि खर्च झाले 300रुपये टोटल 1300 + 300 = 1600 झाले मग माझ्या लक्षात आले की मी तर1500 रुपये घेतले होते 1600 रूपये कुठून आले ?

Answers

Answered by arjunwagh14
36
total : 1500 घेतले    हरवलेले    :    1000   खर्च केले    : 300   परत केले     : 200    म्हनजे  बघितले तर  1300 घेतले कारन 200 तर परत केले आणी 1300 मधून 1000   हरवलेले आणी 300 खर्च केले....हिशोब बरोबर झाला आणी 1300+300 नाही तर 1300-300 होइल राहिलेले 1000 तर हरवलेले.
Similar questions