मी बहुपेशीय प्राणी असुनसुद्धा माझ्या शरीरात ऊती नाहीत. माझ्या प्राणी संघाचे नाव सांगा.
Answers
Answered by
3
Even though I am a multicellular organism, my body does not tear. Name my animal team
Answered by
7
★उत्तर -मी बहुपेशीय प्राणी असुनसुद्धा माझ्या शरीरात ऊती नाहीत. माझ्या प्राणी संघाचे नाव रंध्रीय प्राणी संघ हे आहे.
हे सर्वात साध्या प्रकारची शरीररचना असणारे प्राणी असून त्यांना स्पंज म्हणतात. हे जलवासी प्राणी असून ते बहुतेक समुद्रात तर काही गोड्या पाण्यात आढळतात.बहुतेक सर्व प्राण्यांचे शरीर असममित असते.या प्राण्यांच्या शरीरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशी असतात. त्यांच्या मदतीने हे प्राणी शरीरामध्ये पाण्याला प्रवाहित करतात.
धन्यवाद...

Similar questions
Social Sciences,
6 months ago
Music,
1 year ago
Science,
1 year ago
Chemistry,
1 year ago
Math,
1 year ago