मुंबई म्हणजे साक्षात कल्पवृक्ष', असे का म्हटले आहे?
Answers
Answered by
27
‘मुंबईला साक्षात कल्पवृक्ष’ म्हणले जाते कारण दुसन्या शहरांपेक्षा येथे रोजगाराची संभावना जास्ती आहे. येथे, एखाद्या व्यक्तीची स्वप्ने पूर्ण केली जातात. ही भारतातील सर्वात मोठा महानगर आहे आणि देशातील कानाकोपतून लोक आपले स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मुंबईत येतात आणि बहुतेक लोकांची स्वप्नेही पूर्ण होतात.
कल्पवृक्ष एक झाड आहे ज्यापासून एखाद्याला वरदान मिळते, म्हणजेच कल्पवृक्ष व्यक्तीची आकांक्षा पूर्ण करतो. त्याचप्रमाणे मुंबईपण व्यक्तीच्या आकांक्षा पूर्ण करते, बहुतेक संधींमुळे मुंबई कल्पवृक्षाप्रमाणे मानली जाते.
Answered by
0
Answer:
mubai mhanje shakshat kalprush
Similar questions
Science,
7 months ago
Hindi,
7 months ago
Chemistry,
1 year ago
Social Sciences,
1 year ago
Social Sciences,
1 year ago