CBSE BOARD XII, asked by tejassubhashjagdale, 3 months ago

मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे केव्हा सुरू झाली ती सुरू करण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांनी काय प्रयत्न केले class 9
please answer​

Answers

Answered by sanjoosingh1182
0

Answer:

भारतात पहिली प्रवासी रेल्वे गाडी रुळांवरून धावली ती 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई आणि ठाणे यांच्या दरम्यान. रेल्वे वाहतुकीची योजना 1832 मध्ये मांडण्यात आली. ... युरोपात आगगाडी धावली ती 1830 मध्ये.

Similar questions