Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

मुंबईचे तापमान व पर्जन्यमानाच्या आधारेहवामानाचा अंदाज करा.

Answers

Answered by HrishikeshKamble
0

Yes Mumbai temperature is higher than 90

Answered by varadad25
65

उत्तर :-

मुंबई शहराची सरासरी कमाल व किमान तापमानकक्षा किमान १६° से ते कमाल ३४° से आहे. मुंबई शहरातील पर्जन्याचे प्रमाण जून महिन्यात सुमारे ४५० मिमी व जुलै महिन्यात सुमारे ७२० मिमी आहे. म्हणजेच, मुंबईचे हवामान सर्वसाधारणपणे उष्ण व दमट आहे.

Similar questions