Math, asked by PragyaTbia, 11 months ago

मॉडेल हायस्कूल नांदपूर येथील इयत्ता 9 वीच्या 68 विद्यार्थांनी लेखी परीक्षेत गणितात 80 पैकी मिळवलेले गुण खाली दिले आहेत.
70, 50, 60, 66, 45, 46, 38, 30, 40, 47, 56, 68, 80, 79, 39, 43, 57, 61, 51, 32, 42, 43, 75, 43, 36, 37, 61, 71, 32, 40, 45, 32, 36, 42, 43, 55, 56, 62, 66, 72, 73, 78, 36, 46, 47, 52, 68, 78, 80, 49, 59, 69, 65, 35, 46, 56, 57, 60, 36, 37,45, 42, 70, 37, 45, 66, 56, 47
30-40, 40-50 ...... हे वर्ग घेऊन वरच्या वर्ग मर्यादेपेक्षा कमी संचित वारंवारता सारणी तयार करा.
त्या सारणीच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(i) 80 पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी किती?
(ii) 40 पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी किती ?
(iii) 60 पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी किती

Answers

Answered by benicetoeveryone
0

268 is the answer.......

Similar questions