मेंढी शब्दाचे लिंग बदला?
Answers
Answered by
4
Answer:
मेंढी ( स्त्रीलिंग ) - मेंढा (पुल्लिंग )
www.sopenibandh.com
Answered by
0
उत्तर आहे, "मेंढा"
Explanation:
- मेंढी हा स्त्रीलिंगी शब्द आहे, तर मेंढा हा पुल्लिंगी शब्द आहे.
- 'मेंढी' हा शब्द 'ई' कारान्त आहे, या शब्दाचे लिंग बदल करताना शब्दाचे रूप 'आ' कारान्त होते.
- जेव्हा आपल्याला एका शब्दातून पुरुष जात असल्याची माहिती प्राप्त होते, तेव्हा अशा शब्दाला पुल्लिंगी शब्द म्हटले जाते.
- जेव्हा आपल्याला एका शब्दातून स्त्री जात असल्याची माहिती प्राप्त होते, तेव्हा अशा शब्दाला स्त्रीलिंगी शब्द म्हटले जाते.
- जेव्हा आपल्याला एका शब्दातून स्त्री किंवा पुरुष दोन्हींपैकी कोणतीही जात नसल्याची माहिती प्राप्त होते, तेव्हा अशा शब्दाला नपुंसकलिंगी शब्द म्हटले जाते.
Similar questions