Art, asked by nishkamenon4519, 24 days ago

मी एक लांडगा पाहिला या वाक्यातील शब्द शक्ती ओळखा

Answers

Answered by vaibhavimohanmane
8

Answer:

अभिधा ( वाच्यार्थ ) आहे.

Answered by rajraaz85
0

Answer:

प्रश्नात दिलेले वाक्य अभिधा शब्द शक्तीचे आहे.

जेव्हा आपण एखादा शब्द किंवा वाक्य उच्चारतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर जर एकच वस्तू उभी राहत असेल तेव्हा त्या शब्दाची किंवा वाक्याची शब्दशक्ती अभिधा शब्द शक्ती असते.

अभिधा शब्द शक्तीत वाक्याचा किंवा शब्दाचा एकच अर्थ निघतो जो पूर्वापार चालत आलेला आहे, जो रूढ आहे.

आपण जेव्हा म्हणतो की आज मी एक लांडगा पाहिला तेव्हा आपल्या समोर फक्त आणि फक्त लांडगा म्हणजे जंगलातील एक हिंस्त्र प्राणी येतो.

Similar questions