World Languages, asked by atharvmaske361, 4 months ago

मी एक पक्षी झाले तर​

Attachments:

Answers

Answered by Anonymous
16

मी एक पक्षी झालो तर

मी एक पक्षी झालो तर मी आकाशात उडेल. मी वेग-वेगळ्या ठिकाणी हवेमध्ये उडून प्रवास करू शकेल. मी खूप मजा करेल. मी पूर्ण जगाचा प्रवास करणार. पक्षी यांचा जीवन खूप सुंदर आहे पण त्यांना पिंजर्यामध्ये ठेवले नाही पाहिजे. मी एक पक्षी झालो तर गमती जमती करणार. मला खूप आनंद होणार आणि मी खूप उंच उडणार. मी हवेमध्ये मजा करणार आणि आनंदपूर्वक हवेमध्ये माझे घेणार. मला खूप आनंद होणार जेव्हा मी एक ठिकाणे वरून दुसऱ्या ठिकाणी वर उडून जाणार.

Similar questions