मी फुलपासरू झालो तर निबंध मराठी
Answers
Answer:
मला खूप चांगले वाटेल . मला खूप आनंद होइल.
Answer:
answer :-
Explanation:
मी फुलपाखरू झाली तर एखाद्या बागेत बाईने आणि नुसती या फुलावरून त्या फुलावर बागडत राहीन.फुलावर बागडणे मला खूप आवडते खरं तर फुलांशी खेळणे हेच तर माझे जीवन आहे.
माझे रंगबिरंगी व विविध रंग पंख पाहून अनेकांना हेवा वाटते. गुलाब,मोगरा, जाई, पारिजातक इत्यादी फुले केवळ एकरंगी असतात. त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक रंग मला लाभते आहेत. झेनियाचे फुले मात्र माझ्याशी रंगाच्या बाबतीत स्पर्धा करणारी आहेत. पण मला घेता येतो. त्यात त्यांना रसास्वाद घेता येत नाहीत.
मी जीवनात खरीखुरी आस्वाद घेईन इतर पक्ष्यांसारखा नुसता हवेत उडणार नाही. जीवनाचा आस्वाद घ्यायचा म्हणजे कोणाशी तरी मैत्री जोडावी लागेल फुलांशी मी कायम मैत्री करीन.
एक मुलानी तर मलाच विविध रंगी फुल समजून मला तोडायला माझ्याजवळ आली. मी पटकन उठली तेव्हा तिच्या लक्षात आले. की मी फूल नसून फुलपाखरू आहे. पण याच घटनेने आपण फुलापेक्षाही सुंदर दिसतोयाची जाणीव मला झाली. आणि मला माझ्या रंगाचा अभिमानही वाटला.