मागे आणि पुढे दोन तोंडी असतात मला जमीन भुसभुशीत करण्याची माझी कला शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखतात मला ओळखा कोण
Answers
Answered by
2
Answer:
नांगर
Explanation:
पुढे दोन तोंड म्हणजे जी बैलांच्या पाठीवरती लावतात ती आणि मागे दोन तोंड म्हणजे जी जमीन भुसभुशीत करणारी लाकडे आहेत त्यामुळे याचे उत्तर नांगर हे येईल
आशा करेल तुम्हाला हे उत्तर आवडेल मला Brainlist म्हणून मार्क करा
Answered by
1
Answer:
गान्ढुळ
Explanation:
मित्र कारण :- मी एक शेतकरी आहे
मार्क as barnalist
Similar questions