मृगाचा पाऊस निबंध मराठी
plz ans this i will mark u brain list
Answers
Answered by
1
Answer:
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पावसाळा निबंध मराठी बघणार आहोत. पावसाळा येतो नि ग्रीष्माचा उन्मत्तपणा नाहीसा होतो. पावसाळ्याची कितीतरी रूपे. रिमझिम पडणारा पाऊस, मुसळधार पाऊस, धो-धो कोसळणारा पाऊस, पावसाची रिपरिप, पावसाची भुरभूर, आषाढातील पाऊस, मल्हार आळवताच त्याच्या सुरात नाचणारा पाऊस,
कवीच्या शब्दांना धार देणारा, ताल देणारा, थेंबाथेंबातून उसळणारा, शब्दाशब्दातून व्यक्त होणारा, हिरव्या रानावनातून सुगंधाचे गीत बरसणारा, धरणीची तृष्णा शमवणारा, सृष्टीला नटवणारा, पाना-पानांतून, फुला-फुलांतून सुवासाची बरसात करणारा, मृगाच्या तृषार्त धारांनी भिजवून टाकणारा, असा हा पाऊस.
Explanation:
please mark me as brainliest
Answered by
1
Answer:
पावसाळ्याची कितीतरी रूपे. रिमझिम पडणारा पाऊस, मुसळधार पाऊस, धो-धो कोसळणारा पाऊस, पावसाची रिपरिप, पावसाची भुरभूर, आषाढातील पाऊस, मल्हार आळवताच त्याच्या सुरात नाचणारा पाऊस,
कवीच्या शब्दांना धार देणारा, ताल देणारा, थेंबाथेंबातून उसळणारा, शब्दाशब्दातून व्यक्त होणारा, हिरव्या रानावनातून सुगंधाचे गीत बरसणारा, धरणीची तृष्णा शमवणारा, सृष्टीला नटवणारा, पाना-पानांतून, फुला-फुलांतून सुवासाची बरसात करणारा, मृगाच्या तृषार्त धारांनी भिजवून टाकणारा, असा हा पाऊस.
पावसाळ्यातील निसर्ग म्हणजे टवटवीत, सुंदर! मृद्गंध दरवळतो, तृणाची पाती धरतीच्या कुशीतून वर येतात, तेव्हा शब्द उमटतात -
हिरवी माया पाहून चित्तवृत्ती खुलतात, कडे-कपारी चिंब भिजून जातात. कातर आभाळमाया चिंब भिजून जाते, मेघदूताची वेडी आठवण काढत यक्ष जागा होतो आणि पुंगरांचे छुमछुमते चाळ बांधून पाऊस नाचू लागतो. पावसामुळे सारी सृष्टी ओलीचिंब होते.
पाना-पानांवर मोत्यासारखे चमकणारे टपोरे थेंब, जलधारांत सचैल न्हाणारे रस्ते, सप्तरंगांचा पिसारा फुलवून थुई-थुई नाचणारे मोर, तृप्त होणारा चातक पक्षी, तृणांकुरांचा हुंकार, कडाडणाऱ्या विजा, सारा निसर्ग कसा जिवंत होतो ! सरीवरून सरी कोसळतात, तेव्हा सारी सृष्टी डोलू लागते.
Explanation:
please mark as braniliest I need only 2 braniliest answer to reach next rank ace
Jay hind
Similar questions