Math, asked by apekshadant, 5 months ago

मागील वर्षी एका शाळेत 500 विद्यार्थी होते, त्यात 320
मुले आणि 180 मुली होत्या. यावर्षी विद्यार्थी संख्या
कायम असुन 280 मुले आणि 220 मुली आहेत. तर
मुले आणि मुली यांच्या संख्येत शेकडा किती वाढ
किंवा घट होईल?
1) मुले 8% घट, 10% वाढ
2) मुले 10% घट, 8% घट, 8% वाढ
3) मुले 12% घट, 10% वाढ
4) मुले 8% घट, 8% वाढ​

Answers

Answered by SwankeyGirl4567
3

Hlo!! here's Ur Answer ⬇️⬇️

2) मुले 10% घट, 8% घट, 8% वाढ is the Correct ans..

☞ ̄ᴥ ̄☞Follow Me & Mark Me As Brainlist please

Answered by mangaljagtap593
1

Boys 12% minimum and Girls 10% maximum

Similar questions