मुग्ध होणे (अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा)
Answers
Answered by
7
Answer:
* मुग्ध होणे = रमून जाणे , मग्न होणे
* विध्यार्थी खेळाच्या तासात मुग्ध होऊन जातात .
* राहुल अभ्यासात मुग्ध होऊन गेला होता.
* प्रतीक्षा जेव्हा गाणे ऐकत असते तेव्हा मुग्ध होऊन जाते .
* आजी देवाच्या पूजेत मग्न होऊन गेली .
* आपल्या आवडीच्या कामात मुग्ध होणे नेहमी चांगले असते.
* साधू त्यांच्या तपस्ये मध्य मुग्ध होऊन गेले.
Similar questions