India Languages, asked by rahulkk1003, 1 year ago

मिग विमानाचा
कारखाना महाराष्ट्रात कोठे आहे

Answers

Answered by sarthakborkar79
2

Answer:

I think in Nashik ..........

Answered by halamadrid
2

■■मिग विमानाचा

कारखाना महाराष्ट्रातील नाशिकमध्ये आहे.■■

●नाशिकपासून २४ किलोमीटर अंतरावर असलेल्या ओझर शहरातील हा कारखाना आहे.

●या कारखान्याचे नाव आहे हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड(एचएएल) विमान विभाग, नाशिक.

●हा कारखाना मिग विमानासोबतच के-१३ मिसाईल सुद्धा बनवतो.

●तसेच मिग विमानाचे सुटे भाग विएतनाम,मलेशिया,म्यांमार, पेरू आणि रोमानिया या देशांमध्ये निर्यात करतो.

● १४.८२ चौरस किमी क्षेत्रफळामध्ये असलेल्या या कारखान्यात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारे प्रशिक्षित मनुष्यबळ आहे.

Similar questions