मंगळाला लाल ग्रह का म्हणतात
Answers
Answered by
2
Answer:
मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. त्याच्या तांबड्या रंगामुळे त्याला तांबडा ग्रह असे सुद्धा म्हटले जाते. तांबडा रंग त्याला आयर्न ऑक्साइडमुळे मिळाला आहे
Explanation:
maybe it's helpful (◠‿◕) I hope ...if yes then mark me as a brainlist (•‿•)
Similar questions