Economy, asked by shreyashdhaktode287, 2 months ago

मागणीचा नियम आपदा से स्पष्ट करा ​

Answers

Answered by shindemonali192
0

Answer:

मागणीचा नियम / सिध्दांत स्पष्ट करा ? या सिद्धांतावरून असे स्पष्ट होते की वस्तूची किंमत कमी झाल्यास मागणी वाढते . याउलट वस्तूची किंमत वाढल्यास मागणी कमी होते . म्हणजेच किंमत आणि मागणी यात व्यस्त संबंध आहे .

Similar questions