Economy, asked by kajalmadane79, 4 days ago

मागणी चे प्रकार स्पश्ठ करा​

Answers

Answered by suhaspatil3836
0

Answer:

मागणी चे पाच प्रकार आहेत.

Explanation:

१.प्रत्यक्ष मागणी

२. अप्रत्यक्ष मागणी

३. पूरक मागणी

४. संमिश्र मागणी

५. स्पर्धात्मक मागणी

Similar questions