Business Studies, asked by padmamaske50, 2 months ago

मागणीचा सिध्दांत स्पष्ट करा.​

Answers

Answered by prathameshsable618
1

Answer:

Magni ghalne mhanje ekhadyala laganasathi vicharne

Will you marry me

Explanation:

Mark as Brainlist

Answered by ChinuKP
1

Answer:

इतर घटक स्थिर असताना किंमत कमी झाल्यामुळे जेव्हा मागणी वाढते तेव्हा त्यास मागणीचा विस्तार असे म्हणतात. या स्थितीत इतर घटक स्थिर जसे लोकसंख्येचे आकारमान, आवडी-निवडी, उपभोक्त्याचे उत्पन्न स्थिर असतात व किंमतीमुळे मागणी कमी होत असते.

Explanation:

hope it helps

Similar questions