मागणी-पुरवठा म्हणजे काय
Answers
Answered by
5
Answer:
पुरवठा :
एखाद्या वस्तूची किंवा सेवेची बाजारातील किंमत ठरविणार्यार दोन घटकांपैकी एक घटक. दुसरा घटक मागणी हा असतो. निरनिराळ्या किंमतींना बाजारात विक्रीसाठी येणार्याण मालाच्या परिमाणास ‘पुरवठा’ असे म्हणतात.
मागणी
विशिष्ट काळात, विशिष्ट किंमतीला वस्तूचे विशिष्ट परिमाण मागितले जाणे. उपभोक्त्याला आपल्या अनेकविध गरजा भागविण्यासाठी उपभोग्य वस्तूंची आवश्यकता भासते. म्हणूनच उपभोक्ता किंवा ग्राहक आपल्याजवळ असलेल्या क्रयशक्तीचा उपयोग करून उपभोग्य वस्तू खरेदी करतो; म्हणजे उपभोक्ता त्या त्या वस्तूंची मागणी करतो. म्हणूनच एखादा ग्राहक दुधाची मागणी करतो
Answered by
6
Answer:
Hii Friend Good Afternoon
plse u can give me yours intro
Similar questions