मागणी पत्र
मा.व्यवस्थापक,
काव्यानंद प्रकाशन ,
पुस्तक विक्री विभाग,
मंगळवार पेठ, अहमदनगर -४१४००१
यांना पत्र लिहून शालेय ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करण्याबाबत पत्र लिहा.
Answers
Answered by
8
Answer:
दिनांक = १०/१०/२०२०
प्रति ,
माननीय
मा.व्यवस्थापक,
काव्यानंद प्रकाशन ,
पुस्तक विक्री विभाग,
मंगळवार पेठ, अहमदनगर -४१४००१
माननीय व्यवस्थापक मी अ . ब . क शाळेचा सहकारी या नात्याने हे पात्र लिहीत आहे. नेहमी प्रमाणे आम्हाला ह्या वेळी हि पोषकांची गरज आहे. हे पुस्तके स्पर्धा परीक्षे संदर्भातील आहेत तर आपण हे लवकरात लवकर पाठून द्यावी . हि नम्र विनंती
पुस्तंकची यादी
- M .T . G फिंगरटीप्स = , आणि प्रत्यकी ५
- NCERT बियॉलॉजि इयत्ता ११ वि आणि १२वी प्रत्यकी ५
- NCERT ११ वि आणि १२वी प्रत्यकी ५
- आणि मागील ३२ वर्षांपासून चे आलेले प्रश्नाचे पुस्तके दिशा पुब्लिकेशन प्रत्यकी ५.
आशा आहे आपण आमची वेळेवर मदत कराल . पुस्तकांचा झालेला खर्च आपणास वेळेवर देण्यात येईल.
आपला विश्वासू.
अ . ब . क
Similar questions
Science,
4 months ago
Hindi,
4 months ago
Social Sciences,
4 months ago
Physics,
8 months ago
Social Sciences,
8 months ago
Hindi,
1 year ago